"जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2017" च्या आदर्श आचारसंहितेस अनुसरुन बँकेच्या कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांच्या नोकर भरतीचे अर्ज ऑनलाईन स्विकारणे व परीक्षा शुल्क चलन प्रिंट काढणे ही प्रक्रिया व त्याअनुषंगिक कामकाज आचारसंहिता कालावधीत स्थगित ठेवणेत आले आहे

As per "Model Code of Conduct for ZP and Panchayat Samiti Election 2017" Bank's Junior Clerk and Junior Peon Process of accepting online applications, Fee Chalan Printing etc. has been SUSPENDED DURING the code of conduct period.